बुलढाणा अर्बन तर्फे सभासदाच्या वारसास धनादेश वितरण
-----------------------//////-------------------
राणीसावरगाव (प्रतिनिधी) पालम तालुक्यातील सदगीरवाडी येथील वैजनाथ किशनराव गुट्टे यांचा दिनांक 21 एप्रिल 2019 रोजी इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाला त्यांनी बुलढाणा अर्बन शाखा राणीसावरगाव येथे दिनांक 9 मार्च 2019 रोजी रुपये 14,000 सोनेतारण कर्ज घेतले होते सभासदाच्या अपघाताची माहिती मिळताच शाखा व्यवस्थापक श्री संजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या सर्व कागदपत्राची पूर्तता करुन विभागीय व्यवस्थापक यांच्या मार्फत मुख्यालयास सादर केले व त्यांच्या वारसास श्री नागिनबाई वैजनाथ गुट्टे यांना संस्थेमार्फत अपघाती विमा मंजूर करून घेतला असल्याची माहिती दिली आणि तो अपघाती विमा आज दि 15 ऑक्टोबर रोजी बँकेत कार्यक्रम आयोजित करून 14266 रकमेचा चेक वाटप करण्यात आला यावेळी संस्थेचे विभागीय व्यवस्थापक श्रीकांत जोशी, यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक शाखा सल्लागार सिद्धेश्वर सालमोठे, मधुकर जाधव नारायण कदम डॉ.परशुराम शिंदे,अमोल धुळे, इंद्रजीत कदम व शाखा व्यवस्थापक संजय शिंदे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले यावेळी शाखेतील सर्व कर्मचारी व इतर सभासद उपस्थित होते
फोटो नामदेव गुंडेवाड

टिप्पण्या