मुख्य सामग्रीवर वगळा

शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आमदार राजेश पवार यांनी केली पाहणी (नांदेड रिपोर्ट रियाज आतार)

नायगांव मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मा.राजेश संभाजी पवार यांनी धर्माबाद तालुक्यातील आटाळा या गावातील काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परतीच्या पाऊसाच्या तडाख्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेल्या खरीब हंगामातील सोयाबीन आणि कापूस या पिकांची पाहणी केली. त्याच बरोबर इतर काही भागात जाऊन जिल्हा परिषद सदस्या सौ.पुनमताई राजेश पवार यांनी नायगांव तालुक्यातील मांजरम आणि कोलंबी या गावातील काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन परतीच्या पाऊसाच्या तडाख्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेल्या खरीब हंगामातिल सोयाबीन आणि कापूस या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची हमी यावेळी त्यांनी दिली

टिप्पण्या