मुख्य सामग्रीवर वगळा

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली (नांदेड रिपोर्टर रियाज आतार)

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानाची पहाणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली यावेळी विविध भागातील आढावा घेत भोकर मतदार संघातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानाची पहाणणी केली

यावेळी शेतकऱ्या सोबत संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या झालेल्या नुकसानाची शासनाच्यावतीने नुकसान भरपाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी लावून धरली या प्रश्नावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले की शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान कशा पद्धतीने म्हणून देता येईल हे सरकारने पाहून तात्काळ नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  मिळवून देऊ अशी ग्वाही दिली

टिप्पण्या