जि.प अध्यक्ष शांतामाई पवार यांच्याकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी(नांदेड रिपोर्टर रियाज आतार)
हादगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नासाडी झाली असून यासाठी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे याची भरपाई शासनाच्यावतीने होईल मात्र नांदेड जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई पवार जळगावकर यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दिसून आले
टिप्पण्या