मुख्य सामग्रीवर वगळा

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांनी बोलावली बैठक

शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उद्या मा. आमदार बाळासाहेब आजबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पाटोदा प्रतिनिधी हरिदास शेलार ➡️ अवकाळी व सततच्या पावसामुळे पाटोदा तालुक्या
तील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांना डब नुकसान भरपाई मिळावी याकरिता महसूल विभाग कृषी विभाग संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी यांनी योग्य ती कारवाई करावी या हेतूने आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे  आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी उद्या दिनांक 02/11/ 2019 रोजी ठिक 11.00 वाजता तहसील कार्यालय पाटोदा येथे माननीय तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी पाटोदा, विमा कंपनी प्रतिनिधी, व इरिगेशन विभागाचे उप अभियंता यांची बैठक बोलावली आहे तरी वरील बैठकीस तालुक्यातील शेतकरी बांधव सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे,  अशी विनंती. राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव यांनी केले आहे

टिप्पण्या