मुख्य सामग्रीवर वगळा

शिवसेनाप्रमुखाच्या विचार युवकांनी अंगीकरावे--विष्णू मुरकुटे

*शिवसेनाप्रमुखाच्या विचार युवकांनी अंगीकरावे--विष्णू मुरकुटे*

गंगाखेड--खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख नी मराठी माणसाला,बहुजन युवकांना ताठ मानेने उभारण्याची प्रेरणा दिले त्या मुळेच सर्वसामान्य युवक अनेक पदावर विराजमान झाले.सम्पूर्ण युवकांना निष्ठा,स्वाभिमान,प्रामाणिकपणा आणि अन्याय च्या विरोधात उभे राहण्याचे विचार दिले आहे त्या मुळे युवकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अंगिकररून उभे राहा असे प्रतिपादन उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी अभिवादन प्रसंगी केले.
 -आज दिनांक 17 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दीना निमित्य उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या सम्पर्क कार्यालया मध्ये शिवसेनिकाच्या वतीने  अभिवादन करण्यात आले यावेळी जेष्ठ शिवसेनिक बालसाहेब पारवे,बाळासाहेब राखे यांनी शिवसेनाप्रमुख यांच्या आठवणीला उजाळा देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे की जय,अमर हे अमर हे जयघोष करण्यात आला जयघोषणांनी परिसर दनानुऊन गेला यावेळी उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे,महिलाउपजिल्हासघटक सुनीता घाडगे, संगीता जामगे, सूर्यमाला मोतीपवले,युवासेना ब्रिगेड प्रमुख संदीप राठोड,युवासेनेचे भागवत शिंदे,उपसभापती माधव शेंडगे,प स सदस्य राजेभाऊ गवळे, नगरसेवक बाळासाहेब राखे,सर्कल प्रमुख केशव जाधव,बंटी पेचफुले,प्रल्हाद सुरवसे,शंकर ठुले,प्रा गोविंद नागरगोजे,गोविंद मदनवाड, उद्धव भोसले,बाळू शिंदे,चंदू उजेड,करणं धापसे, दीपक बास्के,महेश पुरनाळे, तुकाराम कातकडे, यौगेश मुरकुटे आदी सह शेकडो शिवसेनीक उपस्थित होते

टिप्पण्या