कवी अंबादास घाळगीर यांच्या 'कवडीमोल 'या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन
नुकतेच सिंधुदुर्ग येथे पार पडले.
महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या भव्य ९वी शिक्षण परिषद व पुरस्कार सोहळा या कार्यक्रमात कवी अंबादास घाळगीर यांचा कवडीमोल हा पहिला कवितासंग्रह यांचे प्रकाशन दि.३/११/२०१९रोजी सिंधुदुर्ग येथे मा.खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत साहेब,महात्मा फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष मा.व्यंकटराव जाधव साहेब,तसेच महिला प्रमुख रजनी नागवंशी,प्रदेश मुख्यसंघटक मा.राजेंद्र वर्ताळकर ,हिंगोली जिल्हाध्यक्ष मा.विठ्ठल सोळंके सर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी कवितासंग्रहाचे कौतुक करत अंबादास घाळगिर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

टिप्पण्या