मुख्य सामग्रीवर वगळा

मॅक्स महाराष्ट्राचा अकाउंट हॅक करणाऱ्या अपप्रवृत्तीचा जाहीर निषेध

मॅक्समहाराष्ट्रचं यूट्युब अकाऊंट हॅक आणि डिलीट करण्यात आलंय. हॅकरने दुसरं अकाऊंट वर पॉर्न व्हिडीयो पोस्ट केले आहेत .एखाद्या माध्यम  सत्य परिस्थिती  जगासमोर मांडत असेल तर त्याला अशा पद्धतीने त्रास देणे ,यंत्रणा स्टॉप करणे  हे कितपत योग्य आहे .मॅक्स महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील गोरगरीब  व गरजू लोकांचा  आधार बनू पाहत आहे अशा माध्यमांना नाहक त्रास देऊन त्यांच्या उद्दिष्टांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्य परिस्थिती पाहता रवींद्र आंबेकर व निखिल वागळे आणि  आता नव्यानेच जॉईन झालेले विलास आठवले हे चांगल्या पद्धतीने  मांडणी  करत  लोकांना  शिक्षित करून माहिती देऊन आपल्या हक्काची जाणीव करुन देत आहेत .सरकारची कर्तव्य आणि अधिकार यावरही ते आवाज उचलत आहेत .शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मिळवुन देण्यासाठी त्यांचे रिपोर्टर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ग्राउंड रिपोर्ट देत आहेत .अशा माध्यमांना जर संपवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही तुमचा निषेध करतो

टिप्पण्या