ब्रेकिंग न्यूज :
सासूसासऱ्यांसोबत पत्नी-मुलावर चाकूने वार करून जावई फरार
चंद्रपूर : सावली
सावली तालुक्यातील हिरापूर येथे खून येथे ईश्वर मडावी यांचे जावई नीलकंठ कांबळे याने आपले सासरे, दोन सासू कौशल्या ईश्वर मडावी व यामिना ईश्वर मडावी यांच्यासहित पत्नी मनीषा कांबळे व आपल्या मुलावर कौटुंबिक वादातून चाकूने वार केल्याची घटना आज सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली.
यात आरोपीचे सासरे ईश्वर मडावी यांचा मृत्यू झाला असून इतर सर्व जखमींना गडचिरोली रुग्णालयात भरती केले असून आरोपी नीलकंठ कांबळे पळून गेला आहे. सावली पोलीस त्याचा शोध घेत असून अधिक चौकशी सुरु आहे.
मनोज गोरे चंद्रपूर
जिल्हा प्रतिनिधी

टिप्पण्या