*चांदा ते बांदा योजनेअंतर्गत साकारला अंधारी नदीवर बंधारा*
*
सार्वजनिक बांधकाम विभागाचा राज्यातला पहिला अभिनव उपक्रम*
सिंचनाच्या सोयीपासून कोसो दूर असलेल्या चंद्रपूर जिल्हयातील मूल तालुक्यात प्रत्येक वर्षी शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने संकटात सापडत आहे. सिंचनाचा एकही लहान-मोठा प्रकल्प नसलेल्या मूल तालुक्यातून उमा, अंधारी आणि चिमडा या नदया वाहतात. परंतू या तिनही नदयामधील वाहते पाणी अडवून ठेवण्यासाठी कोठेही बंधारे बांधण्यात न आल्याने वा नदयांमधील पाणी वाहून जात आहे.
तालुक्यातील शेतकन्यांवर ओढवणारे हे संकट दूर झाले पाहिजे महणून मागील दहा वर्षापासून क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. राज्याचे अर्थ, नियोजन व वन मंत्री पदाच्या कार्यकाळात क्षेत्रात चांदा ते बांदा योजना राबविण्याचा संकल्प केला, शेतक-यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून आ. मुनगंटीवार यांनी तालुक्यात चिरोली, चिमढा, चिचाळा, बोरचांदली आणि नलेश्वर या गावाजवळील वाहणाऱ्या नदीवर बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. खासदार स्थानिक विकास कार्यकरमातंर्गत निधी उपलब्ध करून घेतल्यानंतर तालुक्यातील चिरोली गावांजवळ अंधारी नदीच्या पुलाला लागुनच १८३.३१ लक्ष खर्चाचा पहिला बंधारा बांधण्यात आला.
बांधलेल्या बंधा—याला २.८३ लांब व ३.५० मिटर उंचीचे एकुण २३ गेट लावण्यात आल्याने ३, ९३ लक्ष घनमिटर पाणी साठविणे शक्य होणार आहे. नदीमार्गे वाहुण जाणारे पाणी निर्माण केलेल्या बंधान्यामूळे धांबवून ठेवल्याने आज पुलापासून जवळपास ५ कि.मी. दूर अंतरापर्यंत नदीमध्ये पाणी आहे. पाण्याची पातळी खाली गेल्पास गेटच्या खालच्या भागात मोठे पाईप लावण्यांत आले असून चाबी सिस्टीम्वारे पाणी सोडता येणार आहे. यामूळे चिरोली, केळझर, दाबगांव, नागाळा, गोंडसावरी परिसरातील जवळपास ८०० हे आर, शेती ओलीताखाली येणार असून शेतक-्यांना दुबार-तिबार उत्पन्न घेता येणार आहे. हा बंधारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता सुषमा साखरवाडे यांनी कार्यकारी अभियंता एम.एम.जयस्वाल आणि के.आर.भास्करवार, उपविभागीय अभियंता प्रशांत बसुले आणि शाखा अभियंता रूपेश बोदडे यांच्या अथक प्रयत्नाने अंधारी प्रकल्प पूर्णत्वात नेला.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तालुक्यात निर्माण केलेला अंधारी नदीवरील बंधारा राज्यातला पहिला आणि अभिनव प्रकल्प असल्याचे सांगतांना प्रशांत वसुले यांनी आ. मुनगंटीवार यांचे सहकार्याने येत्या काळात तालुक्यातील चिमडा, चिचाळा, बोरचांदली आणि नलेश्वर या प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्यांत येणार असल्याचे सांगीतले.
या अंधारी नंदीवर बांधलेल्या बंधा—यासोबतच तालुक्यातील मारोडा-भादुर्णी-पेटगांव या मार्गावर मारोडा पासून १ कि.मी. अंतरावरील नाल्यावर अस्तित्वात असलेल्या पुलालगत १५ मिटर लांबीचा आर्च टाईप बंधारा बांधकाम पूर्ण झाला आहे. १०.६४ मिटर लांब आणि २,४० मिटर उंचीच्या या आर्च बंधारामूळे पुलापासून जवळपास १ फि.मी. पर्यंत २१ हजार ६०० धनमिटर माणी थांबून राहणार आहे. ८ लाख रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या आर्च टाईप बंधान्यामूळेही मासेमारी व्यवसायाला जोड मिळणार असून परिसरातील विहिरी व बोरवेलच्या पाण्याच्या पातळीमध्यें वाढ होणार आहे.
शेतीसाठी निसर्ग पाहिजे त्या प्रमाणांत न नक्कीच सुखावल्या जाईल, हे तेवढेच खरे.
मनोज गोरे जिल्हा चंद्रपूर

टिप्पण्या