रस्ता रुंदीकरणामुळे उघड्यावर आलेल्या व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या -- अड जब्बार पठाण
पाटोदा :- पैठण पंढरपूर महामार्गाच्या कामामुळे शहरातील अतिक्रमणे काढली जात आहे मात्र मुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ अली असून सदरील व्यावसायिकांना नगरपंचायत ने पर्यायी जागेची व्यवस्था करावी अशी मागणी युवक नेते अड जब्बार पठाण यांनी केली आहे.
शहरातून जात असलेल्या पैठण पंढरपूर महामार्गाच्या कामाला सुरवात झाली असल्याने शहरातील रस्त्याच्या बाजूला असलेले छोटे मोठे व्यावसायिक यांना आपला व्यवसाय बंद करून शासकीय जागा रिकामी करून देण्याची वेळ अली आहे. शहरातील बस स्टॅन्ड ते पारगाव रोडच्या बाजूला असलेलं व्यावसायिक यांनी स्वतःहून आप आपली अतिक्रमणे काढण्यात सुरवात केली वास्तविक पाहता याच व्यवसायावर त्याचा उदरनिर्वाह चालत होता मात्र यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ अली असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. याची पाटोदा नगरपंचायत ने दखल घेऊन सदरील व्यावसायिकांना शहरात असलेल्या रिकाम्या जागा उपलब्ध करून द्यावा जेणेकरून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही. याची दखल न घेतल्यास उघड्यावर आलेले कुटुंब घर असूनही बे घर होतील व यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण हॊईल यासाठी पाटोदा नागरपंचायतने सदरील व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा युवक नेते अड जब्बारभाई पठाण यांनी केली आहे.

टिप्पण्या