*महाविकास आघाडी सरकारची राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखा पर्यंतच्या कर्ज माफी निर्णयाचे पाटोद्यात राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने तोफा वाजून जोरदार स्वागत
*
पाटोदा *(प्रतिनिधी )* दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी पिचलेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे बिना अटी सरसकट कर्ज माफ केले आहे. तसेच यावेळी राज्य सरकारने नियमित कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले ‘राज्यातील शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर 2019 पर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी शर्ती घालण्यात आलेल्या नाही. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जाऊन हेलपाटे घालावे लागणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्यामुळे पाटोद्यात महात्मा फुले शेतकरी कर्जे माफी योजनेच्या मोठा निर्णय मुळे तोफा वाजून आंनद उत्सव साजरा केला यावेळी युवानेते उमर चाऊस,कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे,युवानेते इमराण शेख,राहुल बामदळे, सचीन पवार ,शेख जावेद, शोयबभाई,बबलु सय्यद व इत्यादी

टिप्पण्या