*शेतकरी पिक विमा पासून वंचित** *राहू नये म्हणून पाटोदा* *मध्ये काँग्रेस कॉम्रेड किसान* *पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा
* बीड जिल्ह्यामध्ये शेतकर्यांसमोर सध्या मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे रब्बी हंगामाची पेरणी केली आहे पीकही जोमात आहेत मात्र आभाळ आल्यामुळे काही पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे अशावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाची पंतप्रधान पिक योजना या योजनेतून बीड जिल्हा वंचित राहू लागला आहे कारण कोणत्याच कंपनीने जिल्ह्याची निविदा भरलेली नसून व शेतकऱ्याचा पिक विमा उतरून घ्यायला कोणीही तयार नसल्यामुळे पाटोदा तालुक्यातील काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाले असून आज त्यांनी उपविभागीय कार्यालयाला निवेदन दिले आहे की केंद्र शासनाने तात्काळ बीड जिल्हा सामावून घेण्यासाठी कंपन्यांना आदेश द्यावेत नसता केंद्र शासनाला जागे करण्यासाठी उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 26 12 2019 रोजी सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन व संबुळे वादन करण्यात येईल असा इशारा केंद्र शासनाला निवेदनामध्ये देण्यात आला आहे यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे कॉम्रेड महादेव नागरगोजे जिल्हा सेक्रेटरी भाई विष्णुपंत घोलप भारतीय कामगार पक्ष काँग्रेस युवा नेते उमर भैया चाऊस योगेश ढवळे युवराज जाधव अण्णा राऊत कृष्णा ढवळे देवडे अतुल सातपुते बबन असे शेकडो शेतकरी हजर होते

टिप्पण्या