पाटोद्यात वसंतराव नाईक विद्यालय आयोजित परीक्षेला तालुक्यातून अभूतपूर्व प्रतिसाद
2741 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
पाटोदा (प्रतिनिधी )शहरातील नामांकित वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदा आयोजित तालुकास्तरीय पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षा 2019- 20 तालुक्यातील 52 शाळांमधून 2741 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून परीक्षेला दहा वर्षे पूर्ण होत असल्याने तालुक्यात या परीक्षेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
पाटोदा तालुक्यात शैक्षणिक चळवळ उभी राहून नैसर्गिक रित्या मागासलेला तालुका शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर राहून तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड व आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने विद्यालयाने स्वतःच्या विद्यार्थ्यां बरोबर दर महिन्याला छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा उपक्रम घेतला जातोच परंतु तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा उपक्रमांमध्ये सहभागी होता यावे म्हणून हा उपक्रम नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक श्री रामकृष्ण बांगर मार्गदर्शिका सौ सत्यभामा ताई बांगर व कर्तव्यदक्ष प्राचार्य तुकाराम तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षांपासून अखंड पणाने अविरतपणे हा उपक्रम चालू ठेवला आहे दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजी सकाळी गुलाबी थंडीत व धुक्याच्या प्रसन्न वातावरणात तालुक्यातील अनेक शाळांची चिमुकली विद्यार्थी पालकांसह मैदानावर हजर झाली होती परीक्षेचा उद्घाटन समारंभ विद्यालयाच्या प्रांगणावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता परीक्षेचे उद्घाटन भायाळा ग्रामपंचायत सरपंच तथा युवा नेते विजयसिंह बांगर यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण अधिकारी रत्नाकर जायभाय यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरपंचायत माजी नगर परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक नयुम पठाण नगरसेवक सय्यद वसीम भाई नगरसेवक राजू भैय्या जाधव नगरसेवक संदीप जाधव नगरसेवक अमोल दिक्षित नगरसेवक सुशील कोठेकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश राव कवडे काँग्रेस युवा नेते उमर भैया चाऊस माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सय्यद वाहाब भाई माजी सरपंच आबासाहेब चौरे परीक्षेचे मुख्य प्रायोजक बाळासाहेब मंडलिक किशोरजी देशमुख विजय वालेकर प्राध्यापक सुधीर नंद प्राध्यापक प्रदीप सानप सतगुरू तेरी ओट ट्रस्ट मुंबई चे वतीने कांकर सिंग टाक राष्ट्रवादीचे युवा नेते सय्यद साजिद भाई शिक्षक पतसंस्था अध्यक्ष सौ संध्या ताई टेकाळे शिक्षण संस्थेच्या संचालिका विजयाताई जायभाय पत्रकार तथा नगरसेवक विजय जोशी पत्रकार पत्रकार विजय जाधव पत्रकार दत्ता देशमाने पत्रकार अजिज भाई डॉक्टर कल्याणराव पोकळे डॉक्टर शिवाजीराव चौरे डॉक्टर राऊत साहेब प्रियदर्शनी कन्या चे मुख्याध्यापक ढोरमारे सर लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य के एम पठाण सर केंब्रिज इंग्लिश स्कूलचे प्राचार्य बांगर सर नवनिर्माण प्रशा चे मुख्याध्यापक पठाण सर भोपळे मॅडम डॉक्टर गोरे साहेब श्री थिटे साहेब प्राध्यापक प्रवीण राठोड प्राध्यापक खोशे भामेश्वर चे प्रतिनिधी डोरले सर प्राध्यापक रवींद्र दुरुंडे जाधव सर माने सर नाईकनवरे सर सह विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक पालक यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होऊन परीक्षेला सुरुवात करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य तथा परीक्षा उपक्रमाचे मुख्य संयोजक तुकाराम तुपे पर्यवेक्षक सुनील मस्कर शेख गणी प्राध्यापक पंडित जायभाय प्राध्यापक हंगे प्राध्यापक गव्हाणे प्राध्यापक नंद यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परीक्षेचे सूत्रसंचालन एम आर नागरगोजे यांनी केले यावेळी विजयसिंह बांगर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून परीक्षार्थींना शुभेच्छा देऊन उपस्थितांचे आभार व्यक्त केले परीक्षा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे या उपक्रमातून दिसून आले.

टिप्पण्या