मुख्य सामग्रीवर वगळा

नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात देगलूर शहर कडकडीत बंद व रास्ता रोको आंदोलन.

नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात देगलूर शहर कळकळीत बंद व रास्ता रोको आंदोलन.

जि. नादेंड ता देगलूर 

         नागरिकता संशोधन विधेयकाच्या विरोधात आज देगलूर बंद व शहराच्या मध्यवर्ती मदनुर  नाका येथे नांदेड-हैदराबाद महामार्ग बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
     सदरील रस्ता रोको आंदोलन CAA, NRC च्या विरोधात करण्यात आले. या आंदोलनात भाजप सरकारने संविधान विरोधी नागरिकता संशोधन विधेयक कायदा लागू केल्यामुळे हा कायदा परत घ्या या मागणीसाठी देगलूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धर्म, जात व लिंगच्या आधारावर कोणालाही या देशाची नागरिकता देता येत नाही. अस भारतीय संविधानात नमूद केले गेले आहे‌‌.
तरीही या भाजप सरकारने धर्माच्या आधारावर नागरिकता देणारा नागरिकता संशोधन विधेयक लागू करून भारतीय संविधानाचा अपमान केल्याचा आरोप करत आज देगलूर शहरात या नागरिकाता संशोधन विधेयकाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात 'संविधान बचाव देश बचाव', 'भारतीय संविधान जिंदाबाद' व 'हम सब एक है' अशा अनेक घोषणा या वेळी देण्यात आल्या.
यावेळी संविधान विरोधी CAA व NRC कायदा रद्द करा अशी मागणी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी मार्फत महामहीम राष्ट्रपती साहेबांना करण्यात आली.
यावेळी देगलूर  नगरीचे नगराध्यक्ष मोगलाजी  शरशेटवार, मुफ्ती मुख्तारोद्दीन रिफाई , काझी परवेज,गटनेता शेख महेमूद ,नगरसेवक बिस्मील्ला खुरेशी, निसार देशमुख,मोहम्मद जियाओद्दीन ,सुशिल देगलूरकर ,सभापती शैलेश उल्लेवार, खैसर देशमुख ,मा.उपाध्यक्ष बालाजी टेकाळे ' विश्व परिवाराचे कैलास येसगे, एँड.अविनाश  सूर्यवंशी,  शत्रुघ्न वाघमारे, जितेश अंतापूरकर, मिरामोहीयोद्दीन,राजु पाटील , जाकीर पत्रकार,शशिकांत टेकाळे ,शरीफ मामु,इद्रीस खुरेशी ,पाशा बँटको ,सुमित कांबळे ,ना.ना.मोरे,शिवा डाकोरे,विकास नरबागे ,हबि

टिप्पण्या