मुख्य सामग्रीवर वगळा

नवनिर्माण शाळेत माजी केंद्रिय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती साजरी

*नवनिर्माण शाळेत माजी केंद्रिय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती साजरी
.*
पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा येथील नवनिर्माण प्राथमिक शाळा, लाल हनुमान मंदिर क्रांतीनगर येथे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री, संघर्षयोद्धा, लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी माजी केंद्रिय ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जीवन कार्यावर शाळेचे मुख्याध्यापक नईम पठाण(सर)व जायभाये सर यांनी प्रकाश टाकला. या वेळी शेतकऱ्यांचे वादळचे पाटोदा तालुका प्रतिनिधी पत्रकार शेख महेशर, शिवसंकेतचे संपादक सचिन गायकवाड यांच्या सह शाळेचे मुख्याध्यापक नईम पठाण (सर), भोसले मॅडम, सानप मॅडम, मस्के मँडम, बडे मॅडम, जायभाय सर, मोरे सर, भोसले सर, बोराटे सर, प्रकाश सोनवणे (मामा), यांच्या सह शाळेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या