अदभूत अविश्वसनीय ,अकल्पनीय :चक्क डोळ्यावर पटी बांधून वाचते कोणतेही पुस्तक
कर्तत्वान कन्यांचा भव्य सत्कार :
राणीसावरगावकरांनी पाहिला एक दिवसाचा मुख्यमंत्री
ग्लोबल व स्कालर अकादमीच्या वतीने आयोजित कर्तत्वान कन्यांचा भव्य सत्कार व प्रगट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिपळदरी पोलीस स्टेशनचे साहायक पोलीस निरीक्षक श्री.राजकुमार पुजारी हे होते तर उदघाटक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ विष्णू माने होते .प्रमुख पाहुणे सुरेश घोणे ,संतोष एकाळे,सूर्यवंशी सर ,वाघमारे सर ,इसाद नगरीचे सरपंच भालेराव ,सातपुते सर , नागेश डोंगरे ,सौ .नंदा घोणे उपस्थित होते .
सदरील कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजन व दीपप्रवजळणाने झाली .यात मै भी नायक या स्पर्धेतून राजस्थानचा एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळालेल्या कु.मंजुश्री सुरेश घोणे चा प्रवास प्रगट मुलाखतीत घेण्यात आला .अतिशय गरीब कुटूंबातील मंजुश्रीने वकृत्वाच्या जोरावर मिळवलेलं पद सर्वाना प्रेरणा देणारा होता .तर मुखेड येथील १२ वर्षाची मुलगी कु.नंदिनी संतोष एकाळे चक्क डोळ्यावर पटी बांधून कोणतेही पुस्तक अचूक वाचते ,नोटावरील क्रमांक ,आधार नंबर ,वस्तूचा रंग एवढेच काय त्यावरही छटा ओळखते हे पाहून सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला तर अनेकांच्या तोंडून एकाच पहिला मिळल ते म्हणजे अद्भुत ,अविश्वसनीय व अकल्पनीय .अकादमीच्या पतीने दोघींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डोईजड सर ,आभार फेरोज शेख सर तर सूत्रसंचाल नंदिनी लेवडे व तन्वी स्वामी यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधव डोईजड सर ,अहमद सर ,बबलू किरडे, ज्ञानेश्वर हाके आदींनी परिश्रम घेतले .

टिप्पण्या