सेवालाल महाराजांचे विचार सर्वसामान्य जनतेकडून पोहोचवावेत : प्रा.निलाकांत जाधव
क्रांतिकारी संत सद्गुरू सेवालाल महाराज यांचा 15 फेब्रुवारी हा जन्म दिवस मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा करून त्यांची कामगिरी आचार-विचार अमर बोल तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावेत असे आव्हान गोर समाजाचे नेते प्रा.नीलाकांत जाधव यांनी केले आहे
क्रांतिकारी सद्गुरू सेवालाल महाराज यांची जयंती प्रतिवर्षी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग शासन आदेश क्रमांक 22/19 पर.क्र.71/29 च्या परिपत्रकानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय कार्यालय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्या संदर्भात आदेशित केले आहे ही संत महंत सद्गुरु महात्मा महापुरुषांची महान भूमी आहे या भारत भूमीत थोर शूरवीर राजा-महाराजा आणि क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत या थोर महापुरुषांनी अलौकिक कार्य करून समाजा सोबत देश सेवा केलेली आहे. हा इतिहास आहे यात काही इतिहासकरांनी दखल घेतली तर काहींना दखल पात्र असून जाणून-बुजून बेदखल केले गेलेले आहे समाजविघातक शक्तींकडून ज्यावेळेस समाज विकृतीकडे आणि विनाशाकडे नेण्यात आला त्यावेळी या भारतभूमीत महापुरुषांनी पुढे येऊन समाजातील विघातक शक्तीचा नायनाट केला आहे असेही ते यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाले यावेळी असंख्य समाजबांधव उपस्थित होते

टिप्पण्या