मुख्य सामग्रीवर वगळा

इस्लामपूरच्या कुटुंबावर 307 नुसार गुन्हा दाखल करा :संभाजी बडे

कोरोनाच्या बाबतीत निष्काळजीपणा करणार्‍या मणेर कुटुंबावर शहराच्या जिवितास बाधा निर्माण केल्या बद्दल 307 नुसार गंभीर गुन्हा दाखल करा - संभाजी भिडे
दि 30 मार्च | कोरोनाच्या बाबतीत निष्काळजीपणा करणार्‍या इस्लामपूर शहरातील मणेर कुटुंबावर समाज विघातक कृत्य व शहराच्या जिवितास बाधा निर्माण केल्या बद्दल 307 नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत व त्यांच्यापासुन बाधित होणाऱ्या सर्व रुग्णाचा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा अशी मागणी  संभाजी उर्फ

मनोहर  भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टिप्पण्या