मुख्य सामग्रीवर वगळा

नांदेड जिल्ह्यात 35 विद्यार्थीवर कार्यवाही (नांदेड प्रतिनिधी रियाज आतार)

नादेंड शहरात एस एससी परीक्षा सुरु झाल्यानतंर नादेंड तालुक्यातील 39 केद्रांवर 13084 पैकी 12965 विद्यार्थी उपस्थिति होते .119 विद्यार्थी अनुपस्थित राहिले अर्धापुर तालुक्यातील सात परीक्षा केद्रांवर  1794 विद्यार्थी पैकी 1760 उपस्थिति होते आणि 34 विद्यार्थी  अनुपस्थित होते .भोकर तालुक्यातील 6 परीक्षा केद्रांवर 2012 विद्यार्थी पैकी 1945 विद्यार्थी उपस्थिति होते आणि 67 अनुपस्थित राहिले बिलोली तालुक्यातील 7 परीक्षा केद्रांवर 2154 विद्यार्थी पैकी 2128 उपस्थित होते आणि 26 अनुपस्थित राहिले .देगलुर तालुक्यात 10 परीक्षा केद्रांवर 2780 विद्यार्थी पैकी 2719 विद्यार्थी उपस्थिति राहिले आणि 61 विद्यार्थी अनुपस्थित राहिले .धर्माबाद तालुक्यातील 3 परीक्षा केद्रांवर 1143 विद्यार्थी पैकी 1132 विद्यार्थीनी उपस्थिति होते 11 विद्यार्थी अनुपस्थित होते. हदगाव तालुक्यातील 8 परीक्षा केद्रांवर 2939 विद्यार्थी पैकी 2899 विद्यार्थी उपस्थिति होते आणि 40 विद्यार्थी अनुपस्थित होते हिमायतनगर तालुक्यातील 4 परीक्षा केद्रांवर 1160 विद्यार्थी पैकी 1143 उपस्थिति होते आणि 17 विद्यार्थी  अनुपस्थित राहिले कधांर तालुक्यातील 14 परीक्षा केद्रांवर 4862 विद्यार्थी पैकी 4750 विद्यार्थी उपस्थिति होते आणि 112 अनुपस्थित होते .लोहा तालुक्यातील 10 परीक्षा केद्रांवर 2763 विद्यार्थी पैकी 2689 उपस्थिति होते 74 विद्यार्थी अनुपस्थित होते. किनवट तालुक्यातील 11 परीक्षा केद्रांवरती 3376 विद्यार्थी पैकी 3281 विद्यार्थी उपस्थिति होते आणि 96 विद्यार्थी अनुपस्थित होते .माहुर तालुक्यातील 4 परीक्षा केद्रांवरती 1304 पैकी 1295 विद्यार्थी उपस्थिति होते आणि 9 विद्यार्थी अनुपस्थित होते. मुखेड तालुक्यातील 13 परीक्षा केद्रांवर 3695 विद्यार्थी पैकी 3579 विद्यार्थी उपस्थिति होते आणि 116 विद्यार्थी अनुपस्थित होते. मदखेड तालुक्यातील 7 परीक्षा केद्रांवर 1691 विद्यार्थी पैकी 1662 विद्यार्थी उपस्थिति होते आणि 29 अनुपस्थित होते .

 नायगाव तालुक्यातील 11 परीक्षा केद्रांवर 2946 विद्यार्थी  पैकी 2906 विद्यार्थी उपस्थिति होते आणि 40 अनुपस्थित होते. उमरी तालुक्यातील 3 परीक्षा केद्रांवर 1450 विद्यार्थी पैकी 1428 विद्यार्थी नि उपस्थित होते आणि 22 विद्यार्थी अनुपस्थित होते.
उपस्थितितीची  टक्केवारी 98.23 एवढी आहे .9/3/2020 या तारखेला पेपर आसल्याने इंग्रजीचा पेपर परीक्षेत गैरप्रकार होतील याची दक्षता घेण्यात आली .त्यात सार्वधिक गैर प्रकार देगलुर आणि कधांर तालुक्यात घडले. दोन्ही ठिकानी 16-16 विद्यार्थी वर कार्यवाही करण्यात आलि . देगलुर तालुक्यातील जिल्हा परीषद शाळा हाणेगाव 2 विद्यार्थी वर आणि लोकमान्य टिळक विद्यालय 14 विद्यार्थीवर परीक्षेतील गैर प्रकारासाठी कार्यवाही झाली .कधांर तालुक्यातील माणिक प्रभु विद्यालय आबुंलगा येथे 10 आणि महात्मा फुले विद्यालय शेकापुर येथे 6 विद्यार्थी वर कार्यवाही करण्यात आली . या सोबत मुखेड तालुक्यातील डॉ भाऊसाहेब देशमुख विद्यालय मुक्रामबाद येथे दोन जणावर परीक्षेतील गैर प्रकारासाठी कार्यवाही करण्यात आली .नायगाव तालुक्यातील आश्रम शाळा कुंटुंर ताडां येथे 1 विद्यार्थी वर परीक्षेत गैर प्रकाराची कार्यवाही करण्यात आली.

टिप्पण्या