मुख्य सामग्रीवर वगळा

परभणीत आणखी एक कोरूना पॉझिटिव्ह एकूण 7 जण कोरोना बाधित

परभणीत आणखी एक कोरूना पॉझिटिव्ह एकूण 7 जण कोरोना बाधित
परभणी शहरात पुण्याहून आलेल्या 21 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून प्रशासनाने सदरील राहत असलेला साखला प्‍लॉट परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे पुणे येथील हडपसर भागातील फातिमा नगर भागातील 20 वर्षीय युवक 17 एप्रिल रोजी परभणीत आला त्यानंतर त्याची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेऊन ते नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते याबाबतचा अहवाल मंगळवारी सकाळी प्रशासनास प्राप्त झाला त्यात या युवकाचा अहवाल पॉझिटिव आला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी साखला प्‍लॉट परिसर तातडीने सील करण्याचे आदेश दिले आहेत हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे दरम्यान परभणी आत्तापर्यंत 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील एक जण कोरोना मुक्त झाला आहे तर सहा जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता तरी परभणी जिल्ह्यातील जनतेनी त्याचे गांभीर्य ओळखून घरात सुरक्षित राहायला हरकत नाही

टिप्पण्या