लॉकडाऊनचा परिणाम सर्वसामान्य गोरगरीबांच्या जीवनावर प्रचंड झाला आहे. या विदारक परिस्थितीत देणाऱ्यांचे हजारो हात समोर आले आहेत.मात्र फोटो, व्हिडीओ बनवून त्याचे राजकारण करत आहेत राणीसावरगाव परिसरातील जनतेला कोणतीच मदत मिळाली नाही .दोन जणांनी काही लोकांना धान्य दिलं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गंगाखेड तालुका उपाध्यक्ष सय्यद अल्ताफ यांनी धान्याच्या तब्बल 200 किटचे वाटप केले आहे.मात्र त्यांनी कोणताही बडेजाव पणा न करता धान्याच्या किट कोणी दिल्या हे ही त्या कुटुंबाला माहिती नाही आणि फोटो ,व्हिडीओ बनवणं तर दूरच म्हणावं लागेल
सध्या लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक कटूंबासमोर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. घरातील कर्ता माणुसच घराच्या बाहेर पडू शकत नसल्याने घरात पैसा कसा येणार, हा प्रश्न रोजच्या कमाई करणाऱ्यासमोर उभा राहिला आहे. घरात पैसा नसल्याने धान्य आणने आवघड आहे. याची दखल घेत सय्यद अल्ताफ यांनी तातडीने धान्याची व्यवस्था केली. अल्पावधीतच किराणा सामानाची यादी तयार करून किमान 15 ते 20 दिवस पुरेल इतके धान्य व आवश्यक किराणा साहित्याची किट तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. केवळ राणीसावरगावच नाही तर परिसरातील काही गावांपर्यत त्यांच्या किटचे वाटप झाले आहे. दोन दिवसातच तब्बल 200 ते 250 किटचे वाटप करण्यात आले. या संदर्भात त्यांनी फोटो काढले नाही आणि मदत करतांना प्रसिध्दी नको असल्याचे त्यांनी सांगितले आहे मात्र अडचणीत असणाऱ्या लोकांना सहकार्य करतच आहेत

टिप्पण्या