मुंबई पोलिसांनी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक आणि मालक अर्बन गोस्वामी यांच्या विरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .
मुस्लिम समुदायाबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यावरून देशभरातून 110 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या त्यानंतर अर्बन यांनी त्यांच्यावर आणि पत्नीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची तक्रार दाखल केली सुप्रीम कोर्टाकडून तीन आठवडे कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले होते शनिवारी पुन्हा अर्बन विरोधात गुन्हा दाखल झाला आहे यासाठी रिपब्लिक भारत चैनल चे बांद्रा स्थानकाजवळील स्थलांतरित कामगारांच्या जमावाचा व्हिडिओ 29 एप्रिल रोजी कार्यक्रमात वापरला होता अर्बन स्वतः त्यात अँकरिंग करत होता त्यामुळे शेख यांनी अर्बन यांच्या शो मधील मुस्लिम समुदायावर द्वेष पसरवणाऱ्या काही वाक्यांचा संदर्भ या तक्रारी दिलाय अब से थोडी देर पहले बांद्रा में जामा मस्जिद है और इस जामा मस्जिद के पास अचानक हजारो लोगों की भीड जमा हो गई "मुंबई बांद्रा मे मस्जिद के पास किसने भीड जुडाई या वाक्याचा संदर्भ दिला आहे
टिप्पण्या