मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

औरंगजेबाच्या औलादीना सडेतोड उत्तर देण्याची गरज :- डाॅ.तोगडीया

राणीसावरगाव :- या देशातील शेतकरी सम्रध्द होता त्यामुळे तो शेतीतील होणारे उत्पन्न बारा बलूतेदारांना वाटून उर्वरित धान्य आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी नेणारा शेतकरी राजा या देशातला आहे रासायनिक खते, औषधांच्या वापरामुळे शेतकरी राजावर वाईट दिवस आले आहेत. शेतकऱ्याचां विकास साधायचा असेल तर जैविक शेतीचा वापर करावा त्यानंतरही शेतकऱ्याना लूटण्यासाठी बसलेल्या औरंगजेबाच्या औलादीना सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे अंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रविण तोगडीया यांनी दि.16 ऑगष्ट रोजी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना केले . यावेळी व्यासपिठावर होळकर महाविद्याल्याचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र गोरक्षक प्रमुख लक्ष्मीनारायण चांडक, संजयआप्पा बारगजे, लक्ष्मीकांत क्षिरसागर,राजू भांबरे , नारायण महाराज पालमकर, प्रल्हाद कानडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्याला कमी खर्चात जास्त उत्पादन मिळाले पाहिजे त्यासाठी गायीचे शेनखत व मुत्रापासून तय...

धर्म घरा पुरता मर्यादित असावा :- प्राचार्य डॉ शिवाजी दळणर

राणीसावरगाव  (प्रतिनिधी ) धर्म घरा पुरता मर्यादित असावा.तो रस्त्यावर येऊ नये.जर रस्त्यावर आला तर त्याला धर्म म्हणत नाहीत.धर्मला घरापुरते मर्यादित ठेवून सर्व धर्म व समाज...