Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

शहाजी जाधव यांनी ठेवली 11 वर्षाची परंपरा कायम

राणीसावरगावात बारा हजार भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
**************************
शहाजी दत्तराव जाधव यांनी ठेवली 11 वर्षाची परंपरा कायम
**************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) येथील श्री रेणुकादेवी नवरात्र महोत्सव निमित्त येथील सदन शेतकरी दत्तराव किशनराव जाधव यांनी आपल्या माता-पिता स्वग्रिय कौशल्यआई , सोनाई किशनराव जाधव यांच्या स्मरती पित्यार्थ गेल्या अकरा वर्षा पासून श्री रेणुकादेवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. याही वर्षी बारा  हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विषेश करुन हजारात एखादाच  अनदाता सापडतो जाधव परिवार त्यापैकी एक आहेत. यामध्ये दत्तराव जाधव याचे चिरंजीव शहाजी जाधव यांचा हि परंपरा कायम ठेवण्यासाठी मोठा सिंहाचा वाटा असतो.