Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

राणीसावरगाव पंचायत समितीसाठी दत्तराव जाधव इच्छुक उमेदवार. !

राणीसावरगाव पंचायत समितीसाठी दत्तराव जाधव इच्छुक उमेदवार...!
*************************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) गंगाखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष दत्तराव हरिभाऊ जाधव याना पार्टीने उमेदवारी दिली तर राणीसावरगाव पंचायत समिती साठी इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.तसे गावाच्या विकासासाठी आपला पुर्ण वेळ देणार आणि  तळागाळातील सामान्य माणसाच्या शब्दाला ओ देत संकटात धावणार नेत्रत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते.असे युवक पंचायत समिती लढविणार असतील तर जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं यात शंका नाही असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला