मोहनराव गळाकाटू, स.अल्ताफ स.अकबर यांच्या बद्दल काय म्हणाले अॅड. आर.के कांगणे
*************************************
गंगाखेड ( प्रतिनिधी ) राणीसावरगाव जिल्हा परिषद सर्कल निवडणूक 2017 सर्वसाधारण (पुरूष) असल्याने उमेदवाराची मोठी भाऊ गर्दी होणार आहे.तसेच एका मोठ्या नेत्यांचा भाऊ या सर्कलमधून उभा राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात भुमीपुत्र जि.प.सदस्य व्हायला हवा यासाठी अॅड.कांगणे यांनी उडी घेतली आहे त्यानी राणीसावरगावकरांना निवेदन केले आहे की जिल्हा परिषद निवडणूकीत मावळता सुर्य माजी जि.प.सदस्य मोहनराव गळाकाटू, चकाकणारा तरा स.अल्ताफ स.अकबर यांच्या पैकी एक उमेदवार उभा रहावा किंवा दोघांनीही उभा राहिले तर योग्य वेळी एका उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.या दोघांपैकी दुसरा कोणताही उमेदवार उभा राहिला तर त्याच्यासाठी वेळ देण्याचा मानस नसल्याचे अॅड.कांगणे यांनी स्पष्ट केले आहे.
टिप्पण्या