Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

देगाव (ते) पंचायत समिती निवडणूक रत्नाकर सुर्यवंशीनी लढवावी काय?

देगाव(ते)पंचायत समिती निवडणूक रत्नाकर सुर्यवंशीनी लढवावी काय ?
**************************
पुर्णा ( प्रतिनिधी ) पुर्णा तालुक्यातील देगाव(ते) पंचायत समिती निवडणुकीत उभा राहणार असल्याचे समजते.मात्र त्यानी या निवडणुकीत शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी काय हे मतदारसंघातून आपण जाणून घेणार आहोत.विकासाला महत्त्व देणार नेत्रत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. शिवसेनेचे उपसर्कल प्रमुख म्हणून काम करत आहेत त्यांचा फायदा नक्कीच होणार आहे.