मुख्य सामग्रीवर वगळा

उमेदवाराना प्रसिद्धी देणार :- महासंवाद न्युज

नगरपालिका निवडणूक उमेदवाराना प्रसिद्धी देणार आहेत
*************************************
गंगाखेड { प्रतिनिधी } गंगाखेड नगरपालिका निवडणूक रिंगणात उतरणार असलेल्या उमेदवाराना खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ताज्या घडामोडी जलद गतीने थेट मतदारसंघात मतदारांपर्यंत पाठवण्यात येणार आहेत.नगरसेवकासाठी असो की नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे महासंवाद न्युज थेट आपल्यापर्यंत माहिती दिली जाणार आहे.तर चला बदल घडवूया उमेदवारानी उभे राहणार असल्याची माहिती 9403217155 या क्रमांकावर संपर्क किंवा व्हाट्सअप वर पाठवण्यात यावी त्याना प्रसिद्धी मिळेल

टिप्पण्या