Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

खंडाळी पंचायत समिती निवडणूकीत प्रेम मुंढे यांचे नाव चर्चेत

खंडाळी पंचायत समिती निवडणूकीत प्रेम मुंढे यांचे नाव चर्चेत
*************************************
गंगाखेड{प्रतिनिधी} गंगाखेड तालुक्यातील खंडाळी पंचायत समिती निवडणुकीत प्रेम मुंढे यांचे नाव भारतीय जनता पार्टीच्या गोठात चर्चिल्या जात आहे.प्रेम मुंढे हे सामाजिक कार्यात सदा पुढे राहतात व सर्व सामान्य जनतेच्या हाकेला धावून येतात त्यामुळे त्यांच्या कार्याला पाहून भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखविला असल्याचे समजते.खंडाळी पंचायत समिती निवडणुकीत प्रेम मुंढे हे युवा वर्गातील उभरते नेतृत्व असून त्यांच्या पाठीमागे युवा वर्ग खूप मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे.त्यामुळे त्यांचे नाव चर्चिले जात आहे . अशी माहिती सूत्रांनी दिली आहे