मुख्य सामग्रीवर वगळा

गुंजेगाव जिल्हा परिषद स्वप्निल राठोड निवडणूक लढवणार

गुंजेगाव जि.प.स्वप्निल राठोड निवडणूक रिंगणात
**********************************
गुंजेगाव जिल्हा परिषद निवडणुकीत स्वप्निल उत्तमराव राठोड रिंगनात उतरणार असल्याचे त्याच्या खास सुत्रानी सागीतले आहे.स्वप्निल राठोड हा  तरूण तडफदार चेहरा आहे.सर्व सामान्य जनतेसाठी आहोरात्र मदत करत असतात.तसेच समाजात युवा प्रबोधनकार म्हणून चर्चेत आहेत. तसेच त्यांनी युवाशक्ति मध्ये  मोठी फळी निर्माण केली आहे.समाजात वेगवेगळ्या चळवळीत काम करत असतात तसेच त्यांची समाजात तरूण तडफदार सुशिक्षित,हुशार विकासाची दृष्टी असणारा नेता म्हणून ओळख आहे.
हे एक चळवळीतले नेते व तरूणांचा आवाज समजले जातात.जिल्हा परिषद निवडणुक लडवावी हिच सर्वसामान्य जनतेची व मित्र मंडळीची ईच्छा आहे.

टिप्पण्या