Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

नागझरी चेअरमन, व्हाईस चेअरमनचा सत्कार

नागझरी चेअरमन, व्हाईस चेअरमनचा सत्कार
*************************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) अहमदपूर तालुक्यातील नागझरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी नागनाथ मारोती इप्पर , व्हाइस चेअरमनपदी मारोती जळबा इप्पर याची निवड करण्यात आली आहे.ताच्या निवडीबद्दल राणीसावरगाव येथील सिद्धिविनायक हाॅस्पिटल चे संचालक डॉ.गजानन रेवणवार यांनी चेअरमन, व्हाईस चेअरमन याचा हाॅस्पिटल मध्ये सत्कार करण्यात आला यावेळी ज्ञानोबा इप्पर, सरपंच डॉ. रावसाहेब इप्पर, प्रा.रमेश महामुने आदी मान्यवर उपस्थित होते