Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

शिवसेनेचे बालाजी मुंडे रिंगणात

शिवसेनेचे बालाजी मुंडे रिंगणात
**************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) राणीसावरगाव जिल्हा परिषद सर्कलमधून शिवसेनेचे नेते बालाजी मुंडे नशिब अजमावनार असल्याचे महासंवाद न्युज शी बोलताना सांगितले आहे. याच प्रमाणे हा मतदारसंघा शिवसेनेच्या पारडय़ात सतत भरगच्च मते टाकत असतो.तसेच  आ.घनदाट शिवसेनेच्या वाटेवर आहेत त्यांच्या मताचा फायदा जो उमेदवार उभा राहील त्याला होणार आहे.बालाजी मुंडे यांचे परिसरातील कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर आहेत.त्यामुळे ते नशीब अजमावून पहाणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे