केरवाडी पंचायत समिती निवडणूक पांडुरंग गिनगिने लढवणार
**************************
पालम(प्रतिनिधी) पालम तालुक्यातील केरवाडी पंचायत समिती निवडणुकीत पांडुरंग गिनगिने हे रिंगणात उतरणार असल्याचे त्याच्या खास सुत्रानी सागीतले आहे.त्यानी लाइफ इन्शुरन्स फेडरेशन परभणी सद्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.विरंगना भीमाबाई होळकर नावाने वाचनालय ची स्थापना केली आहे जिल्हाभर अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व्याख्याते म्हणून परिचित आहेत. राष्ट्रीय समाज पक्षात निर्मिती पासून आनेक पदावर काम केले आहे पालम तालुका आध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा संघटक obc जन गणना आंदोलनात सहभाग धनगर आरक्षण आंदोलन ST मध्ये मिळालेच पाहीजे यासाठी आयुष्य भर लढत राहणार आणि lic च्या माध्यमातून सर्व जाती च्या लोकांशी परिचित आहेत केरवाडी पंचायत समिती निवडणुक लढवणार आहेत
टिप्पण्या