Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

एरंडेश्वर जिल्हा परिषद राम बनसोडे निवडणूक लढवणार

एरंडेश्वर जिल्हा परिषद राम बनसोडे निवडणूक लढवणार
***********************
पुर्णा ( प्रतिनिधी ) एरंडेश्वर जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात राम गोविंदराव बनसोडे उतरणार असल्याचे खास सुत्रांनी सांगितले आहे. पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राम बनसोडे हे इच्छुक उमेदवार आहेत. पक्षाचे तिकीट मिळाले तर रिंगणात उतरणार आहेत. या मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात नेते उभा राहणार आहेत.मात्र सर्वसामान्य मतदारातून राम बनसोडे यांना पसंती मिळत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी कामाला लागली आहे.