मुख्य सामग्रीवर वगळा

मा.भगवान सानप रिंगणात उतरणार

मा.भगवान सानप रिंगणात उतरणार
************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) रा.स.प चे भगवान सानप हे राणीसावरगाव जि.प सर्कलमधून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे खास सुत्रांनी सांगितले आहे
राणीसावरगाव जि.प सर्कलचा विस्तार मोठय़ा प्रमाणात होता त्यामुळे पुर्ण मतदारसंघात फिरणे म्हणजे आमदारकी लढवल्यासारखे होते मात्र एक नविन गण तयार करण्यात आल्यामुळे राणीसावरगाव सर्कल क्षेत्र कमी झाले आहे आणि भगवान सानप याचे गाव याच सर्कल मध्ये आले आहे . तसे पहाता त्याची कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे त्याचाच फायदा त्यांना होऊ शकतो .मात्र ते या सर्कलमध्ये उभा राहणार की नाही हे पाहून चित्र स्पष्ट होणार आहे

टिप्पण्या