Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

उपसरपंच भूषण गळाकाटू यांनी काय केलय. ?

उपसरपंच भूषण गळाकाटू यांनी काय केलय. ?
**************************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) येथील श्री रेणुकादेवी महोत्सव चालू आहे.देवीकडे जाणाऱ्या  रस्त्यावर घरातील संडा पाणी सोडण्यात आले होते त्यामुळे अनेक जण मोटार-सायकल वरून खाली पडले.ही महिती महासंवाद न्युज प्रतिनिधी ने कळवताच नाली तयार करण्यात आली आहे ही माहिती कळवताच उपसरपंच भूषण गळाकाटू यांनी  स्ता: हे काम करून घेतले आहे.या समाज कार्य करणाऱ्या नेत्यांना सलाम