मुख्य सामग्रीवर वगळा

औंकार आंधळे याचं काय होईल...?

औंकार आंधळे पंचायत समिती लढवणार. . !
**************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात तरुणांचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे नेते मा औंकार आंधळे यांनी पंचायत समिती निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांच्या गटातील नेत्यांनी सांगितले आहे राणीसावरगाव येथील सार्वजनिक विकास कामांसाठी सतत धडपड करणारा व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती परिसरातील जनतेत आहे.जिल्हा परिषद माध्यमिक शाळा परिक्षा सेंटर लढा असो की राणीसावरगाव स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी अत्मदहन करण्याचा इशारा असो जिल्हा पातळीवरून ग्रामपंचायती अंतर्गत विकास कामे करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच त्याच्या मित्र परिवारांचा मोठा गट आहे त्याचाच फायदा त्यांना होऊ शकतो.औंकार आंधळे याना पार्टीने उमेदवारी दिली तर ते पंचायत समिती सदस्य होणारचं असे म्हटले तर वावगे ठरणार नाही

टिप्पण्या