मुख्य सामग्रीवर वगळा

धनंजय जाधव हे काय करताय

राणीसावरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य धनंजय जाधव यांनी अंगणवाडी समोरील गवत आणि घाण साफ करायला सुरुवात केली तर त्यांच्या पाठीशी राहत काही जनतेने स्वयस्पुर्तीने कामे केली अशा नेत्यांना व समाज सेवकांना सलाम

टिप्पण्या