Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

समाज सेवेचा वसा हाती घेतलाय यांनी

समाज सेवेचा वसा हाती घेतलाय यांनी
*******************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) येथील श्री छ्त्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लीश स्कुल व उच्च प्राथमिक-माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने श्री  रेणुकादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी, रविवार व सोमवारी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे या मध्ये बसस्थानक ते श्री रेणुकादेवी मंदिरापर्यत भक्तांना सोडण्यात येणार आहे हा निर्णय घेतल्याने भक्तांची होणारी हेळसांड होणार नाही. आणि भक्तांना दर्शनासाठी आडचण येणार नाही हे मात्र खरं आहे.अशी माहिती संस्थेचे संचालक शिवसांब कोरे यांनी महासंवाद न्युज साठी दिली आहे या परिवाराकडून केलेल्या कार्याचा आढावा घेतला तर या परिवाराने चाराछावणी उभारून शेतकऱ्याना दिलासा दिला होता त्याच्या कार्याने राणीसावरगावकरांची मान उचाववी गेली हे सत्य नाकारता येणार नाही