Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

राणीसावरगाव पंचायत समिती स.मुत्सद्दीक

राणीसावरगाव पंचायत समिती स.मुत्सद्दीक लढविणार..!
**************************
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) राणीसावरगाव पंचायत समिती साठी निवडणुकीत स.मुत्सद्दीक स.पाशा रिंगणात उतरणार असल्याचे त्यांच्या खास सुत्रांनी सांगितले आहे . राणीसावरगाव येथील सय्यद पाशा हे काॅग्रेस पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम केले आहे.त्याचा फायदा स.मुत्सद्दीक याना नक्कीच होणार आहे. एकता ग्रुपच्या वतीने स.मुत्सद्दीक स.पाशा यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. पंचायत समितीसाठी रिंगणात उतरणार असल्याने जनतेत उत्सुकता लागली आहे. तसे पहाता त्याना समाजात ही महत्त्वाचे स्थान आहे