मुख्य सामग्रीवर वगळा

खादगाव पंचायत समिती निवडणूक राहुल फड लढवणार

खादगाव पंचायत समिती निवडणूक राहुल फड लढवणार
*************************
गंगाखेड तालुक्यातील खादगाव पंचायत समिती निवडणूक भा ज प युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष राहुल फड हे लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  फड यांनी जिल्हा उपाध्यक्ष भा ज पा युवा मोर्चा परभणी व तालुका अध्यक्ष वंजारी सेवा संघ गंगाखेड सह सात वर्षे झाले भारतीय जनता पक्षचे काम कले आहे.खादगाव  पंचायत समिती ची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढवणारअसल्याचे सांगण्यात आले आहे .परिसरात जणसंपर्क आहे. प्रत्येक गावात मित्र परिवार आहे आणि
गेली 7 वर्ष झाली पक्षा चे प्रामाणिक काम करत आहेत.  सध्या मतदार संघात  एक युवा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात आहे जनतेची सेवा करण्यासाठी संधी द्यावी  पंचायत समिती गणात मरगळवाडी ,भेंडीवाडी, टोकवाडी, कासारवाडी, ढवळकेवाडी हा मतदार संघ भाजप चा बाले किल्ला असल्याचे दिसून येते .

टिप्पण्या