आज महिला मेळावा व कवी संमेलन
* * * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र यांच्या वतीने येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवा निमीत्य महिला पालक मेळावा व कवी संमेलनाचे आयोजन दि 3 जानेवारी रोजी सकाळी 11वाजता आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.मधुमाला शिवाजीराव दळणर तर प्रमुख पाहुणे म्हणून गौरी सावंत हे उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रमुख मार्गदर्शक सौ.सुलक्षना कांबळे - कचरे या राहणार आहेत या कार्यक्रमासाठी डॉ शिवाजीराव दळणर समन्वयक डॉ संतोष हंकारे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे
टिप्पण्या