मुख्य सामग्रीवर वगळा

राणीसावरगाव पंचायत समिती निवडणूक लढवणार :- सुरेश चव्हाण

राणीसावरगाव पंचायत समिती निवडणूक लढवणार :- सुरेश चव्हाण
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे सुरेश चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
राणीसावरगाव पंचायत समिती निवडणुकीत सुरेश चव्हाण राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट होताच आनेक  नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे तसे पहाता त्याच्या समाजात महत्त्वाचे स्थान आहे त्याचाच फायदा त्यांना होऊ शकतो असे असले तरी सर्वसामान्य मतदारातून त्याना पाठिंबा मिळणे अपेक्षित आहे.

टिप्पण्या