पंचायत समिती निवडणूक प्रकाश हाके लढवणार
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } पंचायत समिती निवडणूक उमाटवाडी येथील तरूण नेत्रत्व प्रकाश राम हाके लढवणार असल्याचे मत महासंवाद न्युज प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे.
राणीसावरगाव पंचायत समितीसाठी अनेक उमेदवाराची भाऊगरभाऊगर्दी होत आहे तसे अनेक जण रिंगणात ऊतरणार आहेत.यामध्ये उमाटवाडी येथील तरुणांचं नेतृत्व करणारे प्रकाश हाके हे काॅग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी दिल्यास निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनीस्पष्ट केले आहे
टिप्पण्या