मुख्य सामग्रीवर वगळा

दगडू वसराम चव्हाण यांचे निधन

दगडू वसराम चव्हाण यांचे निधन
** * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } चिकलीतांडा येथील दगडू वसराम चव्हाण यांचे दि 17 जानेवारी रोजी 4 च्या सुमारास राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचा अत्यंविधी दि 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता चिकलीतांडा येथील शेती मध्ये होणार आहे त्याच्या पश्चात आई - वडील,  पत्नी, दोन मुले, तिन भाऊ , बहीण असा परिवार आहे

टिप्पण्या