राणीसावरगाव येथील बालाजी तोकलवाड यांचे निधन
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } येथील बालाजी हशप्पा तोकलवाड वय 63 वर्षे यांचे र्हद्धय विकाराने आज दि.23 जानेवारी रोजी सकाळी 6 च्या दरम्यान नांदेड येथील हाॅस्पिटल मध्ये प्राणज्योत मावळली . बालाजी तोकलवाड हे श्री विठ्ठलाचे भक्त होते. मनमिळाऊ , प्रेमळ स्वभावातून त्यानी असंख्य मित्र जोडले आहेत त्याचा मोठा परिवार आहे . वरिल व्रत समजताच हळहळ व्यक्त होत आहे त्याचा अंविधी दुपारनंतर होणार आहे त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तिन मुली , सुना, नातवंडे असा परिवार आहे ते रामकिशन उर्फ बापू तोकलवाड यांचे वडील होते.
टिप्पण्या