मुख्य सामग्रीवर वगळा

मरडसगाव पंचायत समीती गणातुन दिलीप टोम्पे शिवसेनेकडून इच्छुक

मरडसगाव पंचायत समीती गणातुन दिलीप टोम्पे शिवसेनेकडून इच्छुक
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
गंगाखेड { प्रतिनिधी } गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव पंचायत समिती गणातुन नरळद येथील यूवा नेत्तृत्व दिलीप मछीन्द्रनाथ टोम्पे शिवसेने कडून मरडसगाव पंचायत समीतीची निवडणुक लढविण्यास इच्छुक आसल्याचे वृत नूकतेच खासदार संजय(बंडू)जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत दिलीप टोम्पे यांनी मागणी केली आहे.
मरडसगाव पंचायत समीती एस सी राखीव गणातुन आपल्याला शिवसेने कडून उमेदवारी देन्यात यावी अशी मागणी केली.बैठकीसाठी परभणी जिल्ह्याचे खासदार संजय(बंडु)जाधव यांच्या सह गंगाखेड विधानसभा प्रमुख संतोषभाऊ मुरकुटे ,तालुका प्रमुख विष्णुभाऊ मुरकुटे ,कृऊबा सभापती बालासाहेब निरस, माजी पं स सदस्य भास्कर काळे, राजेभाऊ बडवने, विक्रमजी काळे ,राजेशजी बोबडे,बंडु लोमटे ,माजी तालुका यूवासेना प्रमुख माउली बर्वे गणेश काळे, बालाजी कडसातकर ,उदयजी कुलकर्णी, आनंद टोम्पे आदी मान्यवर उपस्थित होते व तसेच राजेशजी बडवने यांनी शिवसेनेकडून मरडसगाव जिल्हा परीषदेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली. दिलीप टोम्पे परीसरातील नागरीकांच्या अनेक अडी अडचनीला धाऊन जात आसल्याने व तरुण नेत्तृत्व आसल्याने त्यांच्या उमेदवारीला परीसरातील नागरीक ही चाँगला प्रतीसाद देत आसल्याचे चित्र मरडसगाव गणात दिसुन येत आहे

टिप्पण्या