मुख्य सामग्रीवर वगळा

राणीसावरगावात सय्यद अल्ताफ याना वाढता प्रतिसाद

राणीसावरगावात सय्यद अल्ताफ याना वाढता प्रतिसाद
* *******************************
राणीसावरगाव { प्रतिनिधी } जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे उमेदवार सय्यद अल्ताफ याना राणीसावरगाव सह पिंपळदरी पंचायत समिती गणातून जनतेचा मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे .
राणीसावरगाव सर्कलचा सर्वागीण विकास करण्यासाठी मी कठीबद्ध आहे असे म्हणत सय्यद अल्ताफ हे उपस्थित जनतेला आवहान करत आहेत.सध्या राणीसावरगाव येथील विकास कामाची चित्रफित दाखवली जाते त्यामुळे जनतेत त्याच्यावर विश्वास आसल्याचे वृत आहे आ.धनंजय मुंडे यांची सभा झाल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत जनतेत बदल झाली आहे जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल यात शंका नाही

टिप्पण्या