राणीसावरगावात धनशक्ती विरूद्ध जनशक्ती ची लढत
जनता माझ्या पाठीशी :-सय्यद अल्ताफ
* * * * * * * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव जिल्हा परिषद निवडणूकीत धनशक्ती विरूद्ध जनशक्ती ची लढत होणार असल्याचे जनतेत बोलले जात आहे
राणीसावरगाव येथे बोलताना सय्यद अल्ताफ म्हणाले की राणीसावरगाव सह पिंपळदरी पंचायत समिती गणातील जनता विकासा सोबत मी जनतेचा सालगडी म्हणून काम करण्यासाठी निवडणूक लढविली आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी उभी आहे असे ते म्हणाले यावेळी मोठय़ा प्रमाणावर जनता उपस्थित होती त्यांच्या सोबत पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ.महानंदाताई जाधव, सौ. प्रफुल्लाताई मुंडे यांना जजनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे
राणीसावरगाव येथील सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारी नेतेमंडळी आश्वासनाची खैरात करत आहेत मात्र जनता हो साहेब म्हणत अल्ताफ भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी म्हणत पाठिंबा दर्शवित आहे मात्र येणार काळच सांगेल धनशक्ती कि जनशक्तीचा विजय होणार
टिप्पण्या